तुम्ही या पेज वर आला आहात म्हणजे नक्कीच तुम्हाला आयात निर्यात करायच आहे.
शिका Import-Export Business बद्दल सर्व काही तेही आपल्या मराठी मातृभाषे मध्ये
कमी गुंतवणुकी, कुठल्याही ऑफिस शिवाय तुमचा किंवा इतरांचा प्रॉडक्ट एक्स्पोर्ट करा
-- Live Import Export Workshop Details --

Host
Shubham Rode

Time
07:30 PM

Platform
Zoom

Language
Hindi
या LIVE वर्कशॉप मधून तुमाला काय शिकायला मिळेल?
एक्स्पोर्ट इम्पोर्ट बदल पूर्णपणे माहिती देऊन आपण practically सगळ्या गोष्टी बगणार आहोत.
तुमचा आयात-निर्यात व्यवसाय सुरू करण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया.
१९२+ देशांमध्ये Potential Buyers आणि योग्य Suppliers शोधण्याच्या पद्धती.
ट्रेंडिंग प्रॉडक्ट्स आणि हॉट मार्केट्स शोधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर.
शिपमेंट खर्च आणि वेळ कमी करण्यासाठी प्रभावी उपाय आणि टूल्स.
ग्लोबल मार्केटमध्ये ग्राहक मिळवण्यासाठी डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी.
Export साठी लागणाऱ्या आवश्यक Documents आणि त्यांची प्रक्रिया
Live QnA At the End
हा वर्कशॉप तुमच्यासाठी आहे जर...
तुम्हाला आयात-निर्यात व्यवसाय सुरू करून ग्लोबल मार्केटमध्ये यशस्वी व्हायचं आहे.
डिजिटल मार्केटिंग तंत्र वापरून व्यवसायाचा विस्तार करण्याची इच्छा असेल.
कमी खर्चातून व्यवसाय सुरू करण्याचे प्रभावी मार्ग जाणून घ्यायचे आहेत.
तुमच्या उत्पादनांसाठी आंतरराष्ट्रीय ग्राहक शोधण्यात अडचण येत असेल.
शिपमेंट, पेमेंट्स, आणि लॉजिस्टिक्समधील समस्यांवर उपाय हवा असेल.
अनुभवी मार्गदर्शन आणि योग्य टूल्सद्वारे व्यवसाय अधिक प्रभावीपणे वाढवायचा असेल.
Meet Your Coach - शुभम रोडे
शुभम रोडे यांचा परिचयनमस्कार उद्योजक मित्रांनो! मी शुभम रोडे, Subhdigital Vision चा संस्थापक असल्याचा मला अभिमान आहे.
एक Engineer, Import Export Consultant, Service Provider, आणि Digital Marketing Coach म्हणून माझ्या बहुपदरी अनुभवाचा लाभ मी तुम्हाला देऊ इच्छितो.
माझं ध्येय आहे की 100,000 व्यक्तींना त्यांची entrepreneurial potential उघडण्यास मदत करावी आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात Success मिळवून द्यावी.
मी ठामपणे विश्वास ठेवतो की present moment चा फायदा घ्या, ठोस actions घ्या आणि त्यातून येणाऱ्या rewarding reactions चा आनंद घ्या. चला तर मग, या प्रवासाला सुरुवात करूया आणि एकत्र मिळून आपलं उज्ज्वल भविष्य घडवूया!

FREQUENTLY ASKED QUESTIONS
ह्या कार्यशाळेची कालावधी 3 तास असेल. यामध्ये थेट मार्गदर्शन, प्रश्नोत्तर सत्र आणि महत्त्वाच्या टिप्सचा समावेश असेल.
हो, बिल्कुल! ह्या कार्यशाळेमध्ये नवशिक्या आणि अनुभवी दोन्ही व्यावसायिकांसाठी उपयुक्त माहिती दिली जाईल. तुम्ही जर नवा प्रारंभ करत असाल, तर कार्यशाळा तुमच्यासाठी एक उत्तम सुरुवात ठरू शकते.
ह्या कार्यशाळेला आयात-निर्यात व्यवसाय करणारे, छोटे व्यापारी, लॉजिस्टिक सल्लागार, आंतरराष्ट्रीय व्यापारातील काम करणारे व्यावसायिक आणि नवोदित उद्योजक हे सर्व सामील होऊ शकतात.
नाही, ह्या कार्यशाळेला सहभागी होण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करणे आवश्यक नाही. मात्र, तुम्ही जर आयात-निर्यात व्यवसायाशी संबंधित काही मूलभूत ज्ञान ठेवले तर अधिक फायदेशीर ठरू शकते.
₹FREE ₹999 - Only For Today!
©2026 Shubham Rode | All Rights Reserved
This site is not a part of the Facebook website or Facebook Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc. Please be advised that revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. We don’t know you and, besides, your results in life are up to you. Agreed? We just want to help you by giving great content, direction and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.